गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. मुंबई स्थित कोकणवासीय आपल्या लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी गणेश भक्त मोठ्या संख्येने कोकण रेल्वेच्या माध्यमातून तळ कोकणात दाखल होत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी पाहायला मिळते आहे.. या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आहे आम...