कोल्हापुरी चप्पल ही रुबाबासाठी ओळखली जाते.तिचा कार कार करणारा आवाज कानात घुमू लागला की सगळ्यांच्याच नजरा तिच्याकडे वळतात.मात्र गेल्या काही वर्षापासून कोल्हापुरी चप्पलला कर्नाटकी चप्पलचा आणि बनावट गिरीचा फटका बसत आहे त्यातच prada कंपनीने कोल्हापूरची हुबेहूब कॉपी करत चप्पल लॉंच केली आहे.त्यामुळे नेमकी...