Kolhapur Viral Video News | हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान गाजतोय. कोल्हापूर जिल्ह्यातील बांदिवडे येथील एका लग्नसोहळ्यात आलेली एक महिला चक्कर येऊन खाली कोसळली. त्यानंतर लग्न मंडपात नटून-थटून बसलेली नववधू, जी डॉक्टर आहे, तिने स्टेजवरच त्या महिलेवर उपचार केले आणि तिला शुद्धीवर आणलं. त्यानंतर हा व्हिडी...