Kolhapur Toll Protest : रस्ताच नाही जागेवर तर टोल का द्यायचा? कोल्हापूर तापलं? | Marathi Newsसाताऱ्याच्या कराडमधील टोल नाक्यावर आंदोलनाला सुरुवात झालीय. पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत आंदोलनाला सुरुवात झालीय. कार्यकर्त्यांनी जबरदस्तीनं टोल न देता वाहनं सोडायला सुरुवात केलीय.