आपल्याकडे वाहतूक नियमांचे उल्लंघन हा नित्याचा प्रकार बनला आहे. कोल्हापूरचे वाहनचालकही त्याला अपवाद नाहीत. कित्येक वेळा वाहतूक नियमांचे पालन न केल्यामुळे अपघात देखील घडतात. अशातच कोल्हापूरच्या काही लेकी पुढे आल्या आहेत. 2024 या नववर्षाच्या सुरुवातीलाच “मी जबाबदार कोल्हापूरकर” ही मोहीम त्यांनी हाती घे...