दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर कोल्हापूर बाजार समितीमध्ये यंदाच्या हंगामातील नवा गूळ दाखल झाला आहे. मोठ्या प्रमाणात ताजा आणि दर्जेदार गूळ विक्रीसाठी मार्केट कमिटीमध्ये आला आहे. आज या गुळाचे मुहुर्ताचे सौदे निघणार आहेत. त्यामुळे, यावर्षीच्या पहिल्या सौद्यात गुळाला नेमका किती भाव मिळणार, याकडे सर्व...