Madhuri Hatti Vantara Latest News : महादेवी उर्फ माधुरी या हत्तीणीला कोल्हापूर मधील मठातून वनतारात हलवण्याबाबतचा निकाल कोर्टाने दिला होता. हत्तीणीची झालेली हेळसांड आणि उच्चस्तरीय समितीनं दिलेला अहवाल निकालात महत्त्वाचा ठरला . सर्वोच्च न्यायालयानंही सर्व मुद्यांचा विचार करून उच्च न्यायालयाचा निकाल का...