गणेशोत्सवाला अवघे काही दिवस असताना संपूर्ण मुंबईला गणरायाच्या आगमनाचे वेध लागले आहे... मुंबईत ठीकठिकाणी बाप्पाचं पाद्य पूजन पार पडत आहेत... मुंबईतील गिरगांव येथील खेतवाडी बारावी गल्ली खेतवाडीच्या गणराजाचं पाद्यपूजन आज पार पडलं... ढोल ताशाच्या गजरात हे पाद्य पूजन पार पडल असून खेतवाडीच्या गणराजाच ह...