देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. निवडणुका म्हटलं की सर्व राजकीय नेते नवीन कपड्यांची खरेदी करतात. या नेत्यांची पहिली पसंती खादीला असते. छत्रपती संभाजीनगर शहरातील बाजारात खादीला मोठी मागणी आहे. यातच निवडणुकीसाठी येथील खादी विक्रेत्यांनी खास ऑफर जाहीर केली आहे. निवडणुकीत मतदान करून बोटाच...