पर्यावरण संवर्धन ही सध्या काळाची गरज बनलीय. वर्धा येथील 11 वर्षीय चिमुकल्यानं त्यासाठी पुढाकार घेतलाय. निर्मल प्रधान असं त्याचं नाव असून तो टाकाऊपासून आकर्षक प्रतिकृती बनवतोय. महाशिवरात्रीनिमित्त त्यानं केदारनाथ मंदिराची प्रतिकृती तयार केलीय. तर यापूर्वीही कचऱ्यातील विविध वस्तूंपासून त्यानं आकर्षक प...