आज ५ ऑगस्ट आहे. बरोबर चार वर्षांपूर्वी, २०२० साली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराचं भूमीपूजन पार पडलं... राम मंदिर हा देशभरातल्या लाखो हिंदूंच्या आस्थेचा, श्रद्धेचा आणि भक्तीचा विषय. पाचशे वर्षांच्या लढ्यानंतर राम मंदिराचा पाया रचला जाण्याचा क्षण अद्भुत होता, अविस्मरणीय होता. पायाभरणी झ...