गुडघेदुखी, टाचदुखी, कंबरदुखी, वात असो किंवा पायाला सूज येण अशा अनेक प्रकारच्या समस्या फक्त ज्येष्ठ नागरिक नाही तर तरुण पिढीमध्येही फार वाढताना दिसतात. पण सतत त्यावर ट्रिटमेंट घेणं, औषध खाणं सगळ्यांनाच परवडणारं असंत अस नाही. पण याच समस्यांवर उपाय म्हणून एका महिलेनं स्वस्तातलं कांस्य थाळी सेंटर सुरु क...