राज्यातील साडेआठ हजार गटसचिव कर्मचाऱ्यांचे 110 महिन्यापासून थकीत वेतन मिळावे. कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या तरी शासन दुर्लक्ष करत असल्याने महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी विदर्भ, मराठवाड्यातील गट सचिवांनी धरणे धरले आहे. या गटसचिवांशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी विशाल पाटील...