Kapil Sharma Cafe Firing News | कॅनडाच्या सरे येथे कॉमेडियन कपिल शर्माच्या रेस्टॉरंटवर तिसऱ्यांदा गोळीबार झालाय. गोळीबाराच्या वेळी कर्मचारी कॅप्स कॅफेमध्ये होते, परंतु सुदैवाने, कोणीही जखमी झाले नाहीत. घटनेची अजूनही चौकशी सुरू आहे. याआधी 10 जुलै आणि 7 ऑगस्ट रोजी कपिलच्या कॅफेवर गोळीबार करण्यात आला ह...