Kangana Ranaut BJP: हिमाचली टोपी घालून फॉर्म भरायला आली कंगना! कंगनाची टोपी ठरली लक्षवेधीहिमाचलच्या मंडीमधून लोकसभेची भाजपची उमेदवार असलेल्या कंगनानं आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी हिमाचली टोपी घालून आलेल्या कंगनानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.News18 Lokmat is one of the leading YouTube News chann...