कल्याणमधून एक अत्यंत धक्कादायक आणि अविश्वसनीय बातमी समोर आली आहे. कल्याणच्या मोहने परिसरात झालेल्या दगडफेक आणि तोडफोड प्रकरणी पोलिसांनी तब्बल २५ ते ३० जणांवर गुन्हा दाखल केला आहे, मात्र या गुन्हेगारांच्या यादीत एका २ वर्षांच्या चिमुरडीचं नाव समाविष्ट करण्यात आलं आहे. पोलिसांनी या निरपराध मुलीवर खुना...