Kanchan Salvi On Manoj Jarange | मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी हत्येच्या कटात (Assassination Plot) ज्या कांचन साळवी (Kanchan Salvi) चा उल्लेख धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा पीए म्हणून केला होता, तो कांचन साळवी पहिल्यांदाच माध्यमांसमोर आला आहे. या संपूर्ण कटाशी आपला काहीही संबंध ...