Kabutar Khana Controversy | मुंबईतील दादरच्या ऐतिहासिक कबूतर खाना येथील वाद आता आरोग्यापुरता मर्यादित न राहता 'मराठी विरुद्ध अमराठी' असा भावनिक आणि राजकीय बनला आहे. मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार कबूतर खाना बंद केल्यानंतर जैन समाजाने विरोध केला. या विरोधानंतर मराठी एकीकरण समितीच्या आंदोलनात "कबूतर ग...