कोल्हापुरातील वाडी रत्नागिरी येथील जोतिबाची चैत्र यात्रा दरवर्षी चैत्र पौर्णिमेला भरत असते. या निमित्ताने जोतिबा डोंगरावर भाविकांची रेलचेल पाहायला मिळत असते. चैत्र यात्रेनिमित्त कोल्हापूर आणि आसपासच्या परिसरातील लाखो भाविक आपल्या दुचाकीवरून दर्शनाला येत असतात. याच दुचाकीस्वारांना मोफत दुरुस्ती आणि प...