Eknath Shinde Dasara Speech LIVE : बंडानंतरचा तिसरा दसरा मेळावा, शिंदे व्यासपिठावरुन काय म्हणाले?राज्यात दसरा मेळाव्याची धामधुम बघायळा मिळत आहे. अनेक राजकीय पक्षांनी दसरा मेळाव्याचे आयोजन केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांच्या दसरा मेळाव्यांची सध्या जास्त चर्चा होत आहे. या ...