Junnar Puri Mahaprasad । 4 लाख पुऱ्या, 20 पोती कांद्याची झणझणीत चटणी अन् 15 जम्बो पिंप भरून गुळवणी... हनुमंतरायांचा महाप्रसाद तयार करायला एकवटलं अख्खं गाव! काय आहे गोड-तिखट महाप्रसादाची ही आगळी वेगळी परंपरा?