धाराशिव जिल्ह्यातील भूम, परंडा, आणि वाशी तालुक्यात ज्वारीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र, यावर्षीच्या अत्यल्प पावसाचा फटका थेट ज्वारीच्या उत्पादनावरती झालाय. दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेलं ज्वारीचे पीक पाण्याअभावी कोमेजून जातेय. कोमेजलेलं ज्वारीचे पीक पाहिलं की आपोआप दुष्काळाची जाणीव हो...