Padalkar vs Awhad News: गोपीचंड पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. विधानभवनात दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांचा हायवोल्टेज राड्याचे व्हिडीओ समोर आले आहे. कॉलर पकडून दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते हमरीतुमरीवर आल्याचं यावेळी पाहायला मिळालं. Lokmat is one of the leading YouTube N...