Jayant Patil News | राज्यातील नगरपालिका निवडणुकांमध्ये सुरू असलेल्या कथित गैरप्रकारांवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सत्ताधारी पक्षावर आणि निवडणूक आयोगावर अत्यंत घणाघाती टीका केली आहे. सांगली जिल्ह्यातील उरुण-ईश्वरपूर येथे बोलताना त्यांनी निवडणूक प्रक्र...