मनोज जरांगे पाटील यांची बीड शहरात 23 डिसेंबरला इशारा सभेच्या होणार आहे... त्या पूर्वी मराठा आंदोलनादरम्यान सक्रिय असलेल्या काही समन्वयकांना पोलीस प्रशासनाने नोटीस पाठवलीये.... सभा शांततेत पार पडावी यासाठी आक्रमक असलेल्या मराठा समन्वयकांना अशा नोटीस पाठवण्यात आल्या आहेत... त्यामुळे संताप व्यक्त केला...