Manoj Jarange Patil Morcha News: मनोज जरांगे यांचे वकिल आशिषराजे गायकवाड यांची मागणी कोर्टानं केली मान्य. आझाद मैदानातील आंदोलकांची सर्वकष काळजी प्रशासनानं घ्यावी.फूड पॅकेट,आरोग्य सुविधा, नैसर्गिक विधी सुविधा द्याव्यात. नियमित कोर्टासमोर सुनावणीत अंतिम आदेश होईपर्यंत या सुविधा द्याव्या News18 Lokmat...