जपानमध्ये सुरू झालेल्या जागतिक उद्योग परिषदेत महाराष्ट्र पॅवेलियनला मिळत आहे प्रचंड प्रतिसाद! जपानी नागरिकांची महाराष्ट्र पॅवेलियनकडे सर्वाधिक पसंती… या संधीचा राज्याला नेमका काय फायदा होणार? जाणून घ्या उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडून, आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्यासोबतच्या खास मुलाखतीतून. Lokm...