जपानच्या उत्तर किनारपट्टीवर 8 डिसेंबर 2025 रोजी जोरदार 7.5–7.6 तीव्रतेचा भूकंप झाला. या धक्क्यामुळे अनेक ठिकाणी घरांमध्ये ठेवलेल्या फिश टँकमधील पाणी जोरात हलताना दिसून आले, आणि त्याचे व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावर पसरले.| japan earthquake | japan 7.6 quake | aomori earthquake | japan fish tank shaking...