जळगाव जिल्ह्यातील जामनेर नगरपरिषद निवडणुकीत भाजप उमेदवारांकडून विरोधी उमेदवारांवर दबाव आणि दडपशाही सुरू असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी एक्स पोस्ट करत गंभीर आरोप केले आहेत. भाजपची ही 'दडपशाही' लोकशाहीसाठी धोकादायक आहे, असे विरोधकांचे ...