रिलायन्स इंडस्ट्रीजचे संचालक मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी आणि उद्योगपती वीरेन मर्चंट यांची कन्या राधिका मर्चंट यांच्या शुभविवाहानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘प्री वेडिंग’ सोहळ्याचे वेध सध्या अंबानी कुटुंबीयांना लागले आहेत. गुजरातमधल्या जामनगर इथे एक ते तीन मार्च या कालावधीत होणाऱ्य...