अयोध्या येथे प्रभू श्रीरामचंद्रांचा प्राणप्रतिष्ठेचा मोठा सोहळा संपन्न होत आहे. याच पार्श्वभूमीवर जालना शहरात देखील असलेल्या श्रीराम मंदिरात कलशारोहण सोहळा होणार आहे. तत्पूर्वी रविवारी शहरातून भव्य कलश यात्रा काढण्यात आली. आनंदवाडी येथून सुरू झालेली ही कलश यात्रा संपूर्ण जालना शहरात काढण्यात आली.A g...