आपल्या शहरात एखादं निसर्गरम्य पर्यटनाचं ठिकाण असावं अशी प्रत्येकाची इच्छा अशते. मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागात तर हिरवाईनं नटलेलं ठिकाण सुखद अनुभव देणारं असतं. त्याचसाठी जालना शहरातील पारसी टेकडी पर्यटनासाठी विकसित केली जातेय. शहरातील काही सजग नागरिक, काही सामाजिक संस्था तसेच प्रशासनातील काही अधिक...