मकर संक्रांत जवळ येताच जालना शहरातील बडी सडक घेवर फिनेच्या दुकानांनी गजबजू लागते. नारंगी रंगाचे आकर्षक घेवर आणि पांढरी शुग्रफिनी रस्त्यावरून रहदारी करणाऱ्या नागरिकांना आकर्षित करते. मैदा साखर आणि तूप यापासून बनलेले घेवर तर मैदा आणि साखरेपासूनच तयार झालेली फिनी या दोन खाद्यपदार्थांना मकर संक्रांतीला ...