जळगावच्या चाळीसगाव शहरात रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये घरांमध्ये पाणी शिरले आहे. विशेषतः रमाबाई आंबेडकर नगर परिसरात परिस्थिती गंभीर असून, पुराच्या भीतीने नागरिकांनी रात्री गच्चीवर काढल्या.Heavy overnight rainfall in Chalisgaon, Jalgaon district, has led to severe flooding...