मराठवाड्यात अतिवृष्टीने थैमान घातले असताना, News18 लोकमतचे पत्रकार विलास बडे हे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या दु:ख आणि वेदना जाणून घेत आहेत. ते शेतकऱ्यांचा आवाज बनून तो आवाज सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचवत आहेत. याच कार्याची जाणीव ठेवून, एका शेतकरी आजीने पत्रकार विलास बडे यांचे गाणे गाऊन हृदयस...