Jalgaon News: कारागृहातील कथित भ्रष्टाचाराचं जळगाव कनेक्शन काय? संचालकांचा खुलासा N18V राज्यातील कारागृहांमध्ये दिवाळीच्या निमित्ताने वितरित करण्यात आलेल्या फराळाच्या साहित्याच्या खरेदीमध्ये तब्बल ५ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आ...