Jalgaon News | अतिवृष्टी, नापिकी आणि शेतीच्या प्रचंड नुकसानीमुळे नशिराबाद परिसरातील शेतकरी सध्या आर्थिक संकटाच्या खाईत ढकलले गेले आहेत. अशा गंभीर परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० जून २०२६ पर्यंत कर्जमाफीची स्पष्ट घोषणा करूनही, स्थानिक बँकांचे अधिकारी आणि कर्मचारी शेतकऱ्यांना सतत कर्जव...