Jalgaon Flood News | गेल्या १० दिवसांपूर्वी गिरणा नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठावरील शेतरस्त्यासह पपई चे अडिच एकर वरील पिकेही वाहून गेली आहेत. जळगावच्या आव्हाने शिवारातील गट क्रमांक १८५ मधील दत्तात्रय राजाराम चौधरी याचे नदीकाठावर पपईची बाग होती. त्यात त्यांनी ३ हजार पपईच्या रोपांची लागवड केली होती. ...