जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक चुरशीची आणि हाय व्होल्टेज लढती रंगणाऱ्या पालिकांमध्ये धरणगाव नगरपालिकेचाही समावेश आहे. धरणगाव नगरपालिका पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघात येते आणि पक्षफुटीनंतरची ही पहिलीच पालिका निवडणूक असल्याने त्यांची प्रतिष्ठा यावेळी पणाला लागली आहे. माजी पालकमंत...