Jai Jawan Govinda Pathak in Spain: जय जवान गोविंदा पथकाने राज ठाकरे यांची भेट घेतली. जय जवान चे ४१ गोविंदा स्पेनला जाऊन आपलं कसब दाखवणार आहे. त्यांचा सर्व खर्च मनसे करणार असल्याची माहिती अविनाश जाधव यांनी दिली. राज ठाकरेंनी आज जय जवान गोविंदा पथकाचं कौतुक केलं. राजकारण दहिहंडीच्या दिवशी पहायला मिळाल...