advertisement
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / IPL Controversy: Virat Kohli आऊट की नॉट आऊट? पाहा नियम काय सांगतो...
video_loader_img

IPL Controversy: Virat Kohli आऊट की नॉट आऊट? पाहा नियम काय सांगतो...

रविवारी IPL च्या मैदानात एक मोठा राडा झाला. विराट कोहली (Virat Kohli Out) फुलटॉस बॉलवर आऊट झाला. पण विराटनं 'No Ball'साठी Review घेतल्यानंतरही थर्ड अम्पायरनं Out च घोषित केलं. त्यामुळे विराट कोहली चांगलाच संतापला. पण नियम काय सांगतो? विराट खरंच आऊट होता का?

advertisement
advertisement
advertisement

Super Hit Box