IPL च्या यंदाच्या सीझनमध्ये महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) कॅप्टन म्हणून दिसणार नाही. चेन्नई सुपर किंग्सनं (Chennai Super Kings) ने नवा कॅप्टन म्हणून ऋतुराज गायकवाडच्या नावाची घोषणा केली. धोनी आणि कंपनीचा हा निर्णय योग्य आहे का?