जीवनात आपल्या पाठीशी आपल्या आई-वडिलांची साथ असेल तर आपण पुढे वाटचाल करण्यास नेहमीच प्रोत्साहित राहत असतो. अशातच मध्येच आई-वडिलांची साथ सुटली, तर बरेच जण आयुष्यात तुटून जातात. मात्र कोल्हापुरातील एक तरुण आई वडिलांच्या निधनानंतर अगदी कमी वयातच वाट्याला आलेले दुःख बाजूला सारत स्वतःच्या पायावर उभारण्याच...