मामा भाचा या दोघांच्या जोडीने सर्वांसमोर एक मोठे प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे. एकेकाळी 60 हजार रुपयांची गुंतवणूक करुन या दोघांनी व्यवसाय सुरू केला आणि दिवसाकाठी ते तब्बल 60 हजार रुपयांची उलाढाल करत आहे. आज जाणून घेऊयात, त्यांची संघर्षमय आणि प्रेरणादायी कहाणी.