आजच्या स्पर्धेच्या काळात महिला कुठेच कमी नाहीत. महिलाही आता ‘चूल आणि मूल’ यावर अवलंबून न राहता आता एसटी बसचे स्टेअरिंग हाती घेत आहेत. याचं आणखी एक उदाहरण म्हणजे रब्बाना पठाण. रब्बाना पठाण यांनी लालपरीचं स्टेरिंग हातात घेतलं आहे. त्या वर्ध्याच्या आर्वी आगारात बस ड्राइव्हर म्हणून रूजू झाल्या आहेत. त्य...