Indian Army News | उदयपूरमधील आयड नदीच्या मध्यभागी ३० वर्षीय तरुण अडकला होता. परिस्थिती अत्यंत धोकादायक असताना भारतीय सैन्याच्या बॅटल अॅक्स डिव्हिजनने ड्रोनच्या मदतीने त्याचा सुरक्षित बचाव केला. हा प्रयत्न केवळ तांत्रिक दृष्ट्या अनोखा नव्हता, तर भारतीय सैन्याची परिस्थितीनुसार जुळवून घेण्याची क्षमता ...