India Vs Pakistan War । फेक व्हिडिओंपासून सावधान! भारताबद्दल पसरवली जातेय खोटी माहिती N18Vभारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांत सुरू असलेल्या संघर्षादरम्यान अफवांचं मोठ्या प्रमाणात पेव फुटलंय. सोशल मिडियावरून बरेचसे जुने किंवा मॉर्फ केलेले खोटे व्हिडिओ किंवा पोस्ट पसरवल्या जातायत आणि जनतेमध्ये संभ्रम ...