India Vs Pakistan Match News | भारत पाकिस्तान सामना होत असला तरी देखील आम्ही हा सामना बघणार नाही ऑपरेशन सिंदूर नंतर दहशतवादी कृत्य करणाऱ्या पाकिस्तान सोबत मॅच खेळायला नको अश्या प्रकारच्या प्रतिक्रिया तरूणांनी नोंदवल्या आहेत त्यांच्याशी संवाद साधला आहे आमच्या प्रतिनीधी सुस्मिता भदाणे यांनीIndia Vs P...