असाच एक विक्रम वर्ध्यातील अवघ्या दहा वर्षाच्या चिमुकलीने केलाय. चार्वी गरपाळ असं या चिमुकलीचं नाव असून तिच्यातील कलेची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. “पर्यावरण श्लोक माला” या विषयावर चार्वीने संस्कृत भाषेत 52 श्लोक व त्याचा हिंदीमध्ये अनुवाद करून ‘यू ट्यूब चॅनल’वर टाकले आहे. तसेच ‘पर्यावर...