India Attack On Pakistan Update: पाकिस्तानचे ड्रोन भारताने पाडले | Operation Sindoor 2.0भारत-पाकिस्तानमध्ये एकाप्रकारे आता युद्धाला सुरुवात झाली आहे. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यानंतर भारतीय सैन्यानं जशास तसे उत्तर दिले आहे. भारतीय सैन्याला मोठं यश मिळवलं आहे. भारतीय हवाई दलाने सर्वात आधुनिक एअरबोर्न...